Saturday, April 17, 2010

Yashwantgad (Sindhudurg Dist)_यशवंतगड जि. सिंधुदुर्ग

यशवंतगड जि. सिंधुदुर्ग

तालुका - वेंगुर्ले
जवळचे गाव - रेड्डी

किल्ल्याचा प्रकार - जलदुर्ग (किना-यावरील किल्ला)

तटबंदी आणि खंदक आजुनही चांगल्या स्थितीत.
रेड्डी येथील गणेशमुर्ती पहाण्यासारखी आहे.1 comment: