Saturday, April 17, 2010

Vijaydurg_विजयदुर्ग

विजयदुर्ग जि. रत्नागिरी, ता. राजापुर

किल्ल्याचा प्रकार - जलदुर्ग (किना-यावरील किल्ला)

एक अप्रतिम बांधणीचा किल्ला असून नुकतीच हजार वर्षे पुर्ण केली आहेत.
किल्ल्यावरील अनेक इमारतीचे अवशेष शिल्लक असुन संपुर्ण गडाला तटबंदिवरून प्रदक्षणा घालता येते.No comments:

Post a Comment