Saturday, July 9, 2016

रसाळगड

रसाळगड

जि. रत्नागिरी
तालुका - खेड

किल्ल्याचा प्रकार - गिरिदुर्ग




























Tuesday, June 19, 2012

चला भटकंतीला....

झाला पाऊस सुरू झाला, फार वाट बघायला लावली यावेळॆस पण सुरुवात तर झाली. आता परत भटकंतीची श्री गणेशा करण्याची वेळ आली आहे. तोरणा खुणावतोय, तुंग-तिकोणा साद घालतोय. लोहगड - विसापुर, राजगड, रायगड, पुरंधर, वज्रगड, हे सारे आता पहाण्यास हिच वेळ आहे. चला तर मग ...........

Tuesday, December 7, 2010

किल्ले आणि त्यांचे महत्व

किल्ले आणि त्यांचे महत्व सांगणारी बरीच पुस्तके उपलब्ध आहेत त्यापैकी
किल्ल्यांचे महत्व, आरमाराचे महत्व यावर श्री. रा चि. ढेरे यांचे रामचंद्र आमात्यांनी लिहलेले आज्ञापत्रांवर आधारीत पुस्तक वाचण्यात आले त्यातील दुर्गप्रकरण आणि आरमार प्रकरण इथे थोडक्यात लिहीले आहे.
संग्रही ठेवण्यासारखे पुस्तक आहे.

Monday, July 19, 2010

लोहगड_Lohagad

लोहगड

जि. पुणे. ता. मावळ
किल्ल्याचा प्रकार - गिरीदुर्ग
श्रेणी - सोपी
जायचे कसे - पुण्याहुण लोकल ट्रेन अधवा एसटी बसने मळवली येथे उतरावे. तिथुन चालत ४-५ वर किंवा लोणावळ्याहुन लोहगडवाडी (गडाचा पायथा) पर्यंत थेट रस्ता आहे.
किल्ल्यावरील पहाण्यासारखी ठिकाणॆ - लोहगडाची प्रवेशद्वाराची रांग, बुरुज, गुहा, पाण्याची तळी, विंचुकाटा टोक















Thursday, July 1, 2010

केळवे_Kelve

केळवे

जि. ठाणे ता. पालघर
जवळचे ठिकाण - केळवे
किल्ल्याचा प्रकार - जलदुर्ग / किना-यावरील भुईकोट
पहाण्यासारखे - सुरुच्या दाट वनात दडलेला किल्ला, किल्ल्याचा आकार खुपच लहान असून तटबंदी शिल्लक आहे. केळव्याचा समुद्रकिनारा , ईथुन जवळ असलेला पाणकोट









हाच तो पाणकोट
पण चुकीच्यावेळेस तिथे पोहोचलो. भरतीच्या वेळेस तिथे जाता येत नाही

Tuesday, June 29, 2010

माहिम_Mahim

माहिम_Mahim

जि. ठाणे

किल्ल्याचा प्रकार - भुईकोट / किना-यावरील किल्ले










Sunday, June 27, 2010

शिरगाव_Shirgaon

शिरगाव
जि. ठाणे ता. पालघर

किल्ल्याचा प्रकार - भुईकोट / (किना-यावरील किल्ला)

जवळाचे ठिकाण - पालघर