Tuesday, June 19, 2012

चला भटकंतीला....

झाला पाऊस सुरू झाला, फार वाट बघायला लावली यावेळॆस पण सुरुवात तर झाली. आता परत भटकंतीची श्री गणेशा करण्याची वेळ आली आहे. तोरणा खुणावतोय, तुंग-तिकोणा साद घालतोय. लोहगड - विसापुर, राजगड, रायगड, पुरंधर, वज्रगड, हे सारे आता पहाण्यास हिच वेळ आहे. चला तर मग ...........

No comments:

Post a Comment