Monday, July 19, 2010

लोहगड_Lohagad

लोहगड

जि. पुणे. ता. मावळ
किल्ल्याचा प्रकार - गिरीदुर्ग
श्रेणी - सोपी
जायचे कसे - पुण्याहुण लोकल ट्रेन अधवा एसटी बसने मळवली येथे उतरावे. तिथुन चालत ४-५ वर किंवा लोणावळ्याहुन लोहगडवाडी (गडाचा पायथा) पर्यंत थेट रस्ता आहे.
किल्ल्यावरील पहाण्यासारखी ठिकाणॆ - लोहगडाची प्रवेशद्वाराची रांग, बुरुज, गुहा, पाण्याची तळी, विंचुकाटा टोक















Thursday, July 1, 2010

केळवे_Kelve

केळवे

जि. ठाणे ता. पालघर
जवळचे ठिकाण - केळवे
किल्ल्याचा प्रकार - जलदुर्ग / किना-यावरील भुईकोट
पहाण्यासारखे - सुरुच्या दाट वनात दडलेला किल्ला, किल्ल्याचा आकार खुपच लहान असून तटबंदी शिल्लक आहे. केळव्याचा समुद्रकिनारा , ईथुन जवळ असलेला पाणकोट









हाच तो पाणकोट
पण चुकीच्यावेळेस तिथे पोहोचलो. भरतीच्या वेळेस तिथे जाता येत नाही