Thursday, July 1, 2010

केळवे_Kelve

केळवे

जि. ठाणे ता. पालघर
जवळचे ठिकाण - केळवे
किल्ल्याचा प्रकार - जलदुर्ग / किना-यावरील भुईकोट
पहाण्यासारखे - सुरुच्या दाट वनात दडलेला किल्ला, किल्ल्याचा आकार खुपच लहान असून तटबंदी शिल्लक आहे. केळव्याचा समुद्रकिनारा , ईथुन जवळ असलेला पाणकोट

हाच तो पाणकोट
पण चुकीच्यावेळेस तिथे पोहोचलो. भरतीच्या वेळेस तिथे जाता येत नाही

1 comment:

  1. तुझा शिरगाव - महिम - केलवे किल्ल्यांबद्दलचा पोस्ट वाचला.. केलवे माझे गाव... ह्या किल्ल्या\मध्ये किमान १०० वेला गेलो आहे मी... :)

    ReplyDelete