Saturday, April 17, 2010

Yashwantgad (Ratnagiri Dist)_यशवंतगड जि. रत्नागिरी

यशवंतगड जि. रत्नागिरी
तालुका - राजापुर

किल्ल्याचा प्रकार - जलदुर्ग (किना-यावरील किल्ला)
तटबंदी आणि खंदक आजुनही चांगल्या स्थितीत






Yashwantgad (Sindhudurg Dist)_यशवंतगड जि. सिंधुदुर्ग

यशवंतगड जि. सिंधुदुर्ग

तालुका - वेंगुर्ले
जवळचे गाव - रेड्डी

किल्ल्याचा प्रकार - जलदुर्ग (किना-यावरील किल्ला)

तटबंदी आणि खंदक आजुनही चांगल्या स्थितीत.
रेड्डी येथील गणेशमुर्ती पहाण्यासारखी आहे.



Vijaydurg_विजयदुर्ग

विजयदुर्ग जि. रत्नागिरी, ता. राजापुर

किल्ल्याचा प्रकार - जलदुर्ग (किना-यावरील किल्ला)

एक अप्रतिम बांधणीचा किल्ला असून नुकतीच हजार वर्षे पुर्ण केली आहेत.
किल्ल्यावरील अनेक इमारतीचे अवशेष शिल्लक असुन संपुर्ण गडाला तटबंदिवरून प्रदक्षणा घालता येते.



Vasota_वासोटा

वासोटा जि. सातारा

किल्ल्याचा प्रकार - गिरीदुर्ग (वनदुर्ग)

महादेव मंदिर, पाण्याचे टाके, नागेश्वर गुहा, बाबुखाड (कडा), जुना वासोटा आणि सभोवताली असलेले घनदाट जंगल.
गडावर इमरतींचे फारसे अवशेष शिल्लक नाहीत.






Vasantagad_वसंतगड

वसंतगड
जि. सातारा
जवळाचे गाव - तळबीड (सरसेनापती हंबिरराव मोहीते पाटील यांचे गाव)
किल्ल्याचा प्रकार - गिरिदुर्ग
अतिशय सोपी चढाई करून अर्ध्या तासात माथा गाठता येतो.
गडावर पहाण्यासारखे - उद्वस्त झालेले प्रवेशद्वारा - प्रवेशद्वारा शेजारील घुमटीतली गणेश मुर्ती, चंद्रसेन महाराजांचे मंदिर, वाड्याचे अवशेष, बुरुज, तटबंदी, पाण्याचा तलाव




Varugad_वरूगड

वरूगड
जि. सातार ता. फलटण

किल्ल्याचा प्रकार - गिरिदुर्ग
जवळाचे गाव - गिरवी / जाधववाडा
पहाण्यासारखे - गडाची चहुबाजुने तटबंदी असलेलेई माची (आजही या माचीवर एक गाव वसलेले आहे), माचिचे प्रवेशद्वार, बालेकिल्ला प्रवेशद्वार, सदरेचे नविन बांधकाम, पाण्याची वि




Vandan_वंदन

वंदन

जि. सातारा




Umderi_उंदेरी

उंदेरी
जि. रायगड ता. अलिबाग





TaLagad







Suvarnadurg








Sihagad