आंबोलगड हे माझे गाव, सुंदर अति सुंदर समुद्र किनार्यांनी नटलेला, नारळ, आंबे, काजू, फणस, यांच्या बागा, अथांग समुद्र किनारा, छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य किल्ला परंतु तो आता सद्य पडका स्तीतीत आहे. आणि परम पूज्य गगनगिरी महाराजांचा आश्रम शांत फारच सुंदर तिथे होणारा भंडारा
its very nice village,any one go there for rest & look nature beauty of see face
ReplyDeleteThanks Friend :) te mazzo gaav assa :)ani maze ghar pan fort chya bajulach aahe :)Pawar sadan :)
ReplyDeletedear sameer pawar thank you! I am mayekar from gaoli wadi
ReplyDeletewhat is your father`s name? tuzya bapasacha nav kay?
आंबोलगड हे माझे गाव, सुंदर अति सुंदर समुद्र किनार्यांनी नटलेला, नारळ, आंबे, काजू, फणस, यांच्या बागा, अथांग समुद्र किनारा, छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य किल्ला परंतु तो आता सद्य पडका स्तीतीत आहे.
ReplyDeleteआणि परम पूज्य गगनगिरी महाराजांचा आश्रम शांत फारच सुंदर तिथे होणारा भंडारा
विनायक रमाकांत जावकर...............
येवा कोकण आपलोच असा