Showing posts with label Shivaji. Show all posts
Showing posts with label Shivaji. Show all posts

Saturday, June 26, 2010

काळदुर्ग_kaldurg

काळदुर्ग
जि ठाणॆ ता. पालघर










Saturday, April 17, 2010

Vasota_वासोटा

वासोटा जि. सातारा

किल्ल्याचा प्रकार - गिरीदुर्ग (वनदुर्ग)

महादेव मंदिर, पाण्याचे टाके, नागेश्वर गुहा, बाबुखाड (कडा), जुना वासोटा आणि सभोवताली असलेले घनदाट जंगल.
गडावर इमरतींचे फारसे अवशेष शिल्लक नाहीत.






Vasantagad_वसंतगड

वसंतगड
जि. सातारा
जवळाचे गाव - तळबीड (सरसेनापती हंबिरराव मोहीते पाटील यांचे गाव)
किल्ल्याचा प्रकार - गिरिदुर्ग
अतिशय सोपी चढाई करून अर्ध्या तासात माथा गाठता येतो.
गडावर पहाण्यासारखे - उद्वस्त झालेले प्रवेशद्वारा - प्रवेशद्वारा शेजारील घुमटीतली गणेश मुर्ती, चंद्रसेन महाराजांचे मंदिर, वाड्याचे अवशेष, बुरुज, तटबंदी, पाण्याचा तलाव