किल्ले आणि त्यांचे महत्व सांगणारी बरीच पुस्तके उपलब्ध आहेत त्यापैकी
किल्ल्यांचे महत्व, आरमाराचे महत्व यावर श्री. रा चि. ढेरे यांचे रामचंद्र आमात्यांनी लिहलेले आज्ञापत्रांवर आधारीत पुस्तक वाचण्यात आले त्यातील दुर्गप्रकरण आणि आरमार प्रकरण इथे थोडक्यात लिहीले आहे.
संग्रही ठेवण्यासारखे पुस्तक आहे.
Tuesday, December 7, 2010
Monday, July 19, 2010
लोहगड_Lohagad
लोहगड
जि. पुणे. ता. मावळ
किल्ल्याचा प्रकार - गिरीदुर्ग
श्रेणी - सोपी
जायचे कसे - पुण्याहुण लोकल ट्रेन अधवा एसटी बसने मळवली येथे उतरावे. तिथुन चालत ४-५ वर किंवा लोणावळ्याहुन लोहगडवाडी (गडाचा पायथा) पर्यंत थेट रस्ता आहे.
किल्ल्यावरील पहाण्यासारखी ठिकाणॆ - लोहगडाची प्रवेशद्वाराची रांग, बुरुज, गुहा, पाण्याची तळी, विंचुकाटा टोक

Thursday, July 1, 2010
केळवे_Kelve
केळवे
जि. ठाणे ता. पालघर
जवळचे ठिकाण - केळवे
किल्ल्याचा प्रकार - जलदुर्ग / किना-यावरील भुईकोट
पहाण्यासारखे - सुरुच्या दाट वनात दडलेला किल्ला, किल्ल्याचा आकार खुपच लहान असून तटबंदी शिल्लक आहे. केळव्याचा समुद्रकिनारा , ईथुन जवळ असलेला पाणकोट

हाच तो पाणकोट
पण चुकीच्यावेळेस तिथे पोहोचलो. भरतीच्या वेळेस तिथे जाता येत नाही

Tuesday, June 29, 2010
Sunday, June 27, 2010
Saturday, June 26, 2010
Saturday, April 17, 2010
Yashwantgad (Ratnagiri Dist)_यशवंतगड जि. रत्नागिरी
Yashwantgad (Sindhudurg Dist)_यशवंतगड जि. सिंधुदुर्ग
Vijaydurg_विजयदुर्ग
Vasota_वासोटा
Vasantagad_वसंतगड
वसंतगड
जि. सातारा
जवळाचे गाव - तळबीड (सरसेनापती हंबिरराव मोहीते पाटील यांचे गाव)
किल्ल्याचा प्रकार - गिरिदुर्ग
अतिशय सोपी चढाई करून अर्ध्या तासात माथा गाठता येतो.
गडावर पहाण्यासारखे - उद्वस्त झालेले प्रवेशद्वारा - प्रवेशद्वारा शेजारील घुमटीतली गणेश मुर्ती, चंद्रसेन महाराजांचे मंदिर, वाड्याचे अवशेष, बुरुज, तटबंदी, पाण्याचा तलाव

Labels:
durg,
kille,
Maharashtra Forts,
Shivaji,
Vasantgad
Varugad_वरूगड
Subscribe to:
Posts (Atom)