जि. - सिंधुदुर्ग
ता. - मालवण
जवळचे ठिकाण - मसुरे
कालावली नदीच्या अतिशय सुंदर अश्या किना-यावरील भगवंतगड आणि भरतगड हे समोरा समोरील किल्ले भरतगड च्या पायथ्याचे मसुरे येथे उतरून तरीने नदी ओलांडावी लागेल.
दुर्ग प्रकार - सागरी किना-यावरील किल्ला (गिरीदुर्ग)
पहाण्यासारखे - खोदलेली विहीर - तटबंदी - बांधकामाचे इतर अवशेश

मसुरे येथील एक मंदिर - गावक-यांच्या संमतीने येथे मुक्काम करता येईल

गडाची अंतर्गत तटबंदी

कालवली नदीचे पात्र
No comments:
Post a Comment