महाराष्ट्रातील किल्ले....
स्वराज्यातील किल्ल्यांची भटकंती आणी त्यांची माहिती देण्याचा प्रयत्न
Saturday, July 9, 2016
Tuesday, June 19, 2012
चला भटकंतीला....
झाला पाऊस सुरू झाला, फार वाट बघायला लावली यावेळॆस पण सुरुवात तर झाली.
आता परत भटकंतीची श्री गणेशा करण्याची वेळ आली आहे.
तोरणा खुणावतोय, तुंग-तिकोणा साद घालतोय. लोहगड - विसापुर, राजगड, रायगड, पुरंधर, वज्रगड, हे सारे आता पहाण्यास हिच वेळ आहे. चला तर मग ...........
Tuesday, December 7, 2010
किल्ले आणि त्यांचे महत्व
किल्ले आणि त्यांचे महत्व सांगणारी बरीच पुस्तके उपलब्ध आहेत त्यापैकी
किल्ल्यांचे महत्व, आरमाराचे महत्व यावर श्री. रा चि. ढेरे यांचे रामचंद्र आमात्यांनी लिहलेले आज्ञापत्रांवर आधारीत पुस्तक वाचण्यात आले त्यातील दुर्गप्रकरण आणि आरमार प्रकरण इथे थोडक्यात लिहीले आहे.
संग्रही ठेवण्यासारखे पुस्तक आहे.

Monday, July 19, 2010
लोहगड_Lohagad
लोहगड
जि. पुणे. ता. मावळ
किल्ल्याचा प्रकार - गिरीदुर्ग
श्रेणी - सोपी
जायचे कसे - पुण्याहुण लोकल ट्रेन अधवा एसटी बसने मळवली येथे उतरावे. तिथुन चालत ४-५ वर किंवा लोणावळ्याहुन लोहगडवाडी (गडाचा पायथा) पर्यंत थेट रस्ता आहे.
किल्ल्यावरील पहाण्यासारखी ठिकाणॆ - लोहगडाची प्रवेशद्वाराची रांग, बुरुज, गुहा, पाण्याची तळी, विंचुकाटा टोक

Thursday, July 1, 2010
केळवे_Kelve
केळवे
जि. ठाणे ता. पालघर
जवळचे ठिकाण - केळवे
किल्ल्याचा प्रकार - जलदुर्ग / किना-यावरील भुईकोट
पहाण्यासारखे - सुरुच्या दाट वनात दडलेला किल्ला, किल्ल्याचा आकार खुपच लहान असून तटबंदी शिल्लक आहे. केळव्याचा समुद्रकिनारा , ईथुन जवळ असलेला पाणकोट
हाच तो पाणकोट
पण चुकीच्यावेळेस तिथे पोहोचलो. भरतीच्या वेळेस तिथे जाता येत नाही

Tuesday, June 29, 2010
Sunday, June 27, 2010
Subscribe to:
Posts (Atom)